बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे स्टॉक्स दिवाळीच्या दिवशी खरेदी करा’; SMC Global चा सल्ला

मुंबई | शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. SMC Global ने तुमच्यासाठी काही शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, हे स्टॉक्स येत्या काळात चांगली कमाई करू शकतात.

L & Tकंपनी भारतातील E & C विभागात अव्वल स्थानी कायम आहे. भविष्यात देशातील पायाभूत सुविधांवर होणाऱ्या प्रचंड खर्चाचा फायदा घेण्याच्या स्थितीत कंपनी असेल. SMC ने या शेअरसाठी 2120 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे.

आयसीआयसीआय बँक कर्ज वाढीऐवजी किमान जोखमीसह आपला ऑपरेटिंग प्रॉफिट वाढवण्यावर बँक भर देत आहे. म्हणूनच, पुढील 8-10 महिन्यांत हा शेअर 874 रुपयांच्या किमतीपर्यंत पोहोचू शकतो अशी अपेक्षा आहे. तसेचब्रोकरेज फर्मनुसारनुसार केईसी इंटरनॅशनल कंपनी चांगली कामगिरी करत आहे. येत्या 8 ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी शेअर 555 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

Endurance Tech कंपनीची बॅलेन्स शीट मजबूत आहे आणि त्यांची लिक्विडिटी पोझिशन देखील चांगली आहे. वेलस्पुन इंडिया ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 193 रुपयांची टार्गेट किंमत दिली आहे. कंपनी दीर्घकाळापर्यंत फायदेशीर वाढ साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल- समीर वानखेडे

महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

‘नरेंद्र मोदींच्या भीतीच्या 35 हजार उद्योजकांनी देश सोडला’; अर्थमंत्र्यांची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More