खेळ

स्मीथच्या त्या दोन विकेट्स नाही पाहिल्या तर काय पाहिलं?

फ्लोरिडा | कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका थलाईवाज विरुद्ध बार्बाडोस ट्रायडेंट सामन्यात बार्बाडोस ट्रायडेंटने 2 धावांनी विजय मिळवला. या विजयात आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथने अष्टपैलू कामगिरी केली आहे.

बार्बाडोस ट्रायडेंटने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यात एकट्या स्मिथने 44 चेंडूत 63 धावा केल्या तर 3 षटकांत 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, या सामन्यात स्मिथलाच सामनावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

स्मीथच्या त्या दोन विकेट्स नाही पाहिल्या तर काय पाहिलं?

महत्त्वाच्या बातम्या-

-माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास सगळे गरीब होतील; ट्रम्प तात्याचा शाप

-आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

-कंगणाला मिळाला आणखी एक चित्रपट; आता साकारणार ही महत्त्वाची भूमिका

-युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

-प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या