मुंबई | भाजपच्या नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी यांनी 14 किलोमीटर अनवाणी पायाने चालत जाऊन दादरच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
स्मृती इराणींच्या सोबत यावेळी एकता कपूरही होत्या. सिद्धिविनायक मंदिरातील दर्शन घेऊन आल्यानंतरचे फोटे त्यांनी शेअर केले आहेत.
माझा नवस, माझी मनोकामना पूर्ण झाली आहे, त्यामुळे मी सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली आहे.
दरम्यान, अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पराभव केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-मोदींच्या अभूतपुर्व यशानंतर ‘टाईम्स मॅगेझिन’ पलटलं; आता म्हणतंय…
-बारामतीच्या खासदारांचा साधेपणा; लग्नघरी भरल्या बांगड्या
-राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल- लालू प्रसाद यादव
-शिवसेनेचा मराठी बाणा; खासदारकीची घेणार मराठीतून शपथ
-राष्ट्रवादीच्या या पराभूत नेत्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण
Comments are closed.