नवी दिल्ली | राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात, असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.
कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये काढलेल्या शेतकरी बचाव रॅली काढली होती. यामध्ये राहुल गांधी यांनी ट्रॅक्टरमध्ये बसताना त्यांनी गादी घेतली होती.
दरम्यान, दलाल संस्कृती कायम ठेवण्यासाठीच काँग्रेसचं राजकारण सुरू असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध- रावसाहेब दानवे
“बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेला हरताळ लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”
दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले
पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; हत्येचा प्रकार अंगावर काटा आणणारा