नवी दिल्ली | देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर भावूक ट्विट केलं आहे.
दीदी, तुमच्या विषयी मला एक तक्रार. तुम्ही मला दिलेला शब्द न पाळताच मला सोडून गेलात, असं भावूक ट्विट स्मृती इराणी यांनी केलं आहे.
तुम्ही बांसुरीला सांगितलं होत की मला एका चांगल्या हॉटेलात लंचसाठी घेऊन जा. पण दिलेला शब्द न पाळताच तुम्ही मला सोडून गेलात, अशा भावना स्मृती इराणी यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या अचानक झालेल्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. स्वराज यांच्या जाण्याने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
I have an axe to grind with you Didi . You made Bansuri pick a restaurant to take me for a celebratory lunch. You left without fulfilling your promise to the two of us.
— Smriti Z Irani (@smritiirani) August 6, 2019
असंख्य महिला कार्यकर्ताओं की प्रेरणा दीदी का आकस्मिक निधन हम सबको स्तब्ध कर गया । आज उनके शोकाकुल परिवार के प्रति सहानुभूति व्यक्त करती हूँ ।एक कार्यकर्ता के नाते महिला उत्थान के प्रति अगर हम अपना जीवन समर्पित करे तो वो दीदी के प्रति सच्ची श्रधांजलि होगी । pic.twitter.com/J7aJTCQtpm
— Smriti Z Irani (@smritiirani) August 7, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“प्रत्येकाशी जुळवून घेण्याची सुषमा स्वराज यांची वृत्ती कायम लक्षात राहील”
-“तुम्ही मंगळावर अडकलात तरी भारतीय दुतवास तुमच्या मदतीसाठी धावून येईल”
-आई…अशी कशी निघून गेलीस!; सुषमा स्वराज यांचा ‘तो’ व्हीडिओ होतोय व्हायरल
-मी माझी मोठी बहिण गमावली; नितीन गडकरी भावूक
Comments are closed.