Top News

मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार स्नेहलता कोल्हेंचा राजीनामा

अहमदनगर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आमदारांनी सुरु केलेलं राजीनामासत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 

स्नेहलता कोल्हे या कोपरगावमधून निवडून आल्या होत्या. मराठा क्रांती मोर्चाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि समाजामध्ये मराठा आमदारांविषयी निर्माण होणारी चीड पाहून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 

आतापर्यंत एकूण 8 मराठा आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळी अधिवेशनापर्यंत हे राजीनामे स्वीकारता येणार नाहीत, असं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्पष्ट केलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

-मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा

-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं

-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या