मुंबई | आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही आवडालच असं नाही. पण आता तज्ज्ञांनी अशी ट्रिक सांगितली आहे, की प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडाल.
रिलेशनशिप एक्सपर्ट किम्बर्ले मॉफिटने रिलेशनशिपच्या काही खास टीप्स दिल्या आहेत. @ask_kimberly नावाच्या टिकटॉक अकाऊंटवर तिनं आपली एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये तिनं दावा केला आहे की, चार टीप्स फॉलो केल्यातर कुणालाही तुम्ही आवडाल व कुणीही तुमच्या प्रेमात पडेल.
एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडत असाल तर त्या बाबत त्या व्यक्तीला सांगा आणि स्पेशल कनेक्शनची जाण त्या व्यक्तीला होऊ द्या. एकामेकांमध्ये असलेल्या समानताबाबत बोला. समानता बाबत बोलल्यानं समोरील व्यक्तीला तुम्ही तुमच्यासारखेच आहेत हे दिसून येईल. मेकअप करण्याऐवजी कधीतरी आपल्या नैसर्गिक लुकमध्येच भेटा. समोरच्या व्यक्तीला सांगा की तुम्हाला ऐखादी दुसरी व्यक्ती आवडते. यामुळे या व्यक्तीची प्रोटेक्टिव्ह इंस्टिक्ट जागृत होईल आणि ती तुमच्या सोबत नात पक्क करेल.
दरम्यान, एरवी तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीकडे मुद्दामुन दुर्लक्ष करा जेणेकरून त्या व्यक्तीला तुमचं महत्त्व पटेल, त्या व्यक्तीला भेटताना चांगले दिसण्याचा प्रयत्न करा कुणा दुसऱ्या व्यक्तीकडे कमी लक्ष द्या असे सल्ले नातं मजबूत करण्यासाठी दिले जातात.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमतानं सरकार आणणार”
मोठी बातमी! राज्यपालांनी ठाकरे सरकारनं घेतलेला ‘तो’ निर्णय केला रद्द
उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…
“इतकं क्रूर पद्धतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं”
Shocking: स्वप्नात दिसलं असं काही की दुसऱ्याच दिवशी तीनं केलं बाॅयफ्रेंडसोबत ब्रेकअप
Comments are closed.