Top News

…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप

धुळे | राजकीय वादातून अब्रूनुकसानीची नोटीस दिल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा मला संपविण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुख यांनी केला आहे.

धुळे येथे काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांनी हा आरोप केला आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपावर मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस काय प्रत्युतर देतायेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल

-आम्हा ‘तिघां’ना पंतप्रधानपदाची हाव नाही- शरद पवार

-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!

-मुख्यमंत्रीच काय खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल- गिरीश महाजन

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘छिंदम’ला उद्या भाजपने कवटाळे तर नवल वाटायला नको!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या