मनोरंजन

‘…म्हणून बॉलिवूड कलाकार ड्रग्ज घेतात’; राखी सावंतने केले मोठे खुलासे

मुंबई | सुशांत सिंह राजपूतचं प्रकरणाच्या चौकशीच्या जाळ्यात सध्या बॉलिवूडमधील कलाकार संशयाच्या भोवऱ्यात आहेत तर काहींची चौकशी चालू आहे. अशातच अभविनेत्री राखा सावंतने कलाकार ड्रग्ज का घेताता हे सांगितलं आहे.

बॉलिवूडमध्ये ग्लॅमरला महत्त्व असून ग्लॅमरसाठी कलाकारमंडळी ड्रग्जचं सेवन करत असल्याचं राखीनं सांगितलं. ड्रग्ज घेतल्यानं भूक लागत नाही. वजनावर नियंत्रण राखलं जातं, असं म्हटलं जात असल्याचं राखीनं म्हटलं आहे.

दरम्यान, कलाकारांना व्यायाम किंवा योग करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी अशा शॉर्टकटचा वापर करत असल्याचं राखीने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

सरकार मराठा समाजासोबत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- उद्धव ठाकरे

केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाबाबत अजित पवारांनी केली ही मोठी घोषणा

“आमच्याशिवाय सरकार कोणालाच चालवता येत नाही असा भाजपचा भ्रम झाला होता”

बिहारमध्ये कोरोना संपला असेल तर तसं जाहीर करा- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या