Top News

…म्हणून तुम्ही मला शिव्या दिल्या तरी हरकत नाहीत- उद्धव ठाकरे

मुंबई | जी काही घराणेशाही माझ्या आजोबांकडून आलेली आहे, त्याचं मी प्रामाणिकपणानं पालन करतो, त्यामुळे तुम्ही मला शिव्या दिल्या तरी हरकत नाही, कारण मी जनतेचं कामं करतोय, असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत कार्यक्रमात बोलत होते 

आज बाळासाहेब असते तर.. असा विचार मी करत नाही, तर त्यांना आवडेल असे आपण काय करतो का? असा विचार मी करतो, असं ते म्हणाले.

दरम्यान, पूर्वी मीडिया सरकारवर लक्ष द्यायची आता सरकार मीडियावर लक्ष देतं आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!

-शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे

-आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो

-गर्लफ्रेंण्ड दुसऱ्या मुलाशी बोलते म्हणून तरूणाचा इमारतीवरून चढून राडा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या