Top News

‘…म्हणून ते ट्विट डीलिट केलं’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई | भारतीय जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपाध्याय यांना अभिवादन करण्याबाबतचं ट्विट केलं होतं. मात्र ते ट्विट पवारांनी डीलिट केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. यावर खुद्द पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्टांचं ऐकाव लागतं, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ह्यात नसलेल्या व्यक्तिबाबत चांगलं बोलणं ही आपली परंपरा आणि संस्कृती आहे. त्याप्रमाणे मी ते ट्विट केलं होतं, असंही पवारांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

नव्या दमाच्या श्रेयसमोर कसलेल्या कर्णधार धोनीच्या चेन्नईचं तगडं आव्हान

‘…म्हणून बॉलिवूड कलाकार ड्रग्ज घेतात’; राखी सावंतने केले मोठे खुलासे

सरकार मराठा समाजासोबत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- उद्धव ठाकरे

केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाबाबत अजित पवारांनी केली ही मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या