औरंगाबाद महाराष्ट्र

…म्हणून मी MIM च्या सय्यद मतीनला हिसका दाखवला- माधूरी अदवंत

औरंगाबाद | पितृतुल्य वाजपेयीबद्दल अपशब्द काढत अपमान केल्यामुळेच मी MIM च्या सय्यद मतीनला हिसका दाखवला, असं भाजपच्या नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी सांगितलं.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शोक प्रस्तावाला विरोध केल्यामुळे MIM चे नगरसेवक सय्यद मतीनला भाजप नगरसेवकांनी मारहाण केली होती.

दरम्यान, अटलजी सगळ्या भाजप कार्यकर्त्यांनी पितृतुल्य आहेत, आणि मी मतीनला सांगत होते, तुला श्रध्दांजली द्यायची नसेल तर तू निघून जा’ मात्र त्याने एेकलं नाही म्हणून त्याला हिसका दाखवला असं त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

-वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’

-सातासमुद्रापार शिवरायांचा डंका; जयघोषांनी दुमदुमली अमेरिका….

-मराठ्यांचा केरळला मदतीचा हात; अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या!

-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे भारताच्या पदरात 8 वे पदक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या