बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून माझं लग्न होत नाहीये’; कंगनानं स्पष्टच सांगितलं

मुंबई | बाॅलिवूडची पंगा क्विन कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. ती नेहमीच आपलं परखड मत बेधडकपणे मांडत असते. अशातच कंगना तिच्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना कंगनानं तिच्या लग्नाविषयी वक्तव्य केलं आहे. माझं लग्न होत नाहीये कारण लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. लोक म्हणतात की मी खूप भांडते. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, मी मुलांना मारते, त्यामुळे माझंं लग्न होत नसल्याचं कंगनानं म्हटलं आहे.

कंगनाचा धाकड चित्रपट लवकच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या मुलाखतीवेळी तिनं लग्नाविषयीचं तिचं मत मांडलं.

दरम्यान, कंगना नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर बोलत असते. नेहमीच कोणाशी ना कोणाशी पंगा घेत असते. त्यामुळे तिची अनेकांना भीती वाटत असते.

थोडक्यात बातम्या – 

…म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम

भाजपला मोठा झटका?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

मंत्रालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More