बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून ‘राजद’ला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही लालू प्रसाद नाराज

नवी दिल्ली | बिहार निवडणूकीचा निकाल लागला असून संपूर्ण अकडेवारी जाहीर झाली आहे. लालू प्रसाद यांच्या ‘राष्ट्रीय जनता दल’ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून राज्यातला एक क्रमांकाचा पक्ष ठरला असतानाही लालू प्रसाद नाराज आहेत.

लालू प्रसाद यांचे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी सांगितले की, लालू प्रसाद यांच्या पक्षाला हवे तसे यश मिळाले नसल्याने ते आज सकाळ पासून नाराज आहेत आणि चिंतेतही आहेत.

एक्झिट पोलच्या विरुद्ध एनडीएला बहुमत मिळाले आहे. तर महागठबंधनला 110 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच महागठबंधनला बहुमतासाठी 12जागा कमी पडल्या आहे.

दरम्यान, चारा घोटाळ्या प्रकरणी लालू प्रसाद यांना अटक करण्यात आली होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे लालूंना झारखंडच्या रिम्सच्या एका बंगल्यात ठेवले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या-

…त्यावेळी मी माझी विकेट द्यायला हवी होती- रोहित शर्मा

“बिहारमध्ये शिवसेनेची जी अवस्था केली तशी महाराष्ट्रातंही संजय राऊत करतील”

निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो- शिवसेना

अलिबाग कारागृहात अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी 2 पोलीस निलंबित

आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More