बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून एनडीएची साथ सोडली- चिराग पासवान

पाटणा | चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने एनडीएची साथ सोडली असून बिहार निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.

पक्ष वाढवण्यासाठी आपण एनडीए सोडल्याचे चिराग पासवान यांनी सांगितले. तसेचा हा सल्ला आपल्याला खुद्द आपले वडिल रामविलास पासवान यांनी दिला होता, असंही चिराग पासवान यांनी सांगितलं.

माझे वडिल रामविलास पासवान यांनीच मला सल्ला दिला होता की जर पक्षाला वाढवायचा असेल तर ही निवडणूक स्वबळावर लढवली पाहिजे, याबाबत मी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही बोललो होतो पण शहा यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, असं चिराग पासवान म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवारांचे आदेश

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 73 लाखांच्या पुढे

पुण्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चार तरुण वाहून गेले!

“राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसं वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More