बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकाच सोसायटीमध्ये तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ ; पाहा व्हिडीओ

पुणे | लोकांच्या मनातून कोरोनाची भीती जातच होती, इतक्यातच पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसला आहे. अशातच पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका सोसायटीमध्ये मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. रहाटणी येथील मिरचंदानी पाम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये हे रुग्ण अढळले आहेत. विशेष बाब म्हणजे या सोसायटीमधील सर्वांना कोरोना लस देण्यात आली होती. याबाबतची अधिक माहिती आपण व्हिडीओमध्ये पाहूयात.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक; पाहा व्हिडीओ

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येणार; तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज

अखेर अमेरिकेची सैन्य वापसी! 20 वर्षांचा संघर्ष संपला?; वाचा सविस्तर

कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली; लसही परिणामकारक नाही!

मनसेने करून दाखवलं! आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फोडली दहीहंडी; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More