Top News महाराष्ट्र मुंबई

“आम्ही प्रामाणिकपणे कर भरूनही आमच्या वाट्याला दरवेळी तुंबलेली मुंबईच का येते?”

मुंबई | दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुसळधार पडलेल्या पावसामुळे सर्व मुंबई जलमय झाली आहे. मात्र यावर महापालिकेकडे कायम स्वरुपी उपाय का नाही?, असा सवाल मुंबईकरांनी पालिकेला विचारला आहे.

आम्ही प्रामाणिकपणे शासनाला कर देतो. त्याबदल्यात आम्हाला योग्य सुविधा मिळत नाही. आमच्या वाट्याला दरवेळी तुंबलेली मुंबईच का येते?, असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संपूर्णपणे पालिकेवर अवलंबून न राहता आपला परिसर आपण प्लास्टिकमुक्त करावा, असं काही मुंबईकरांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘यो-यो टेस्ट म्हणजे काय?’; मोदींनी विराट कोहलीला विचारला प्रश्न

“प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल”

…तर खाजगी रूग्णालयांचा परवाना रद्द करण्यात येईल- राजेश टोपे

तपासाचा अधिकार एनसीबीला नाही, सीबीआयला आहे- रिया चक्रवर्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या