देश

… म्हणून सोनिया गांधींनी नितीन गडकरींना दिले धन्यवाद

नवी दिल्ली | रायबरेली या भागातील रस्त्यांचे चौपदरीकरणाच्या कामांना गती दिल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधीनी दळणवळणमंत्री नितीन गडकरींना धन्यवाद दिले आहेत. त्यांनी धन्यवादाचे पत्र नितीन गडकरींना पाठवले आहे.

रायबरेली भागातील रेंगाळलेली कामे सुरू करण्यासाठी सोनिया गांधी यांनी वारंवार पत्रे पाठविली होती. या पत्राची दखल घेऊन नितीन गडकरी यांनी या भागातील रस्त्यांचे काम केले आहे. त्यामुळे सोनियांनी त्याचे आभार मानले.

दरम्यान, आपण “सकारात्मक प्रतिसाद’ दिल्याबद्दल धन्यवाद असं सोनिया गांधी यांनी पत्रात नमूद केलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

-सेल्फी काढण्याचा नाद वाईट; सगळं कुटुंबच गेलं वाहून!

-विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला नागडा करून हाणला!

-इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत!

-कोणत्या कंपनीचं प्रोटीन खातो?,चाहत्याचा रणवीर सिंगला प्रश्न

-दाभोलकर, पानसरे यांच्यासारखं मला संरक्षण द्या – श्रीमंत कोकाटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या