मुंबई | लग्नासाठी पाहिलेला मुलगा पसंत न पडल्याने मुलीने विषारी चाॅकलेट देऊन त्यांची हत्या केली आहे. भिंवडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
भिंवडीत राहणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे मुलगी समरीन अली अन्सारी हिच्या बरोबर लग्न ठरले होते. मात्र समरीनला हे लग्न पसंत नव्हते. त्यामुळे तीनं अरकमला विषारी चाॅकलेट खायला दिलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी समरीन विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तीला अटक करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-अटलजी सोडून गेल्याचा प्रचंड त्रास होतोय; शोकसभेत लालकृष्ण अडवाणी भावूक
-छोट्या वाहनांना मोठा दिलासा; एक महिन्यासाठी टोलमाफी
-MIM च्या नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक!
-सनी लियोनीनं केली केरळसाठी 5 कोटींची मदत!
-शिवडीच्या मजनूसमोर पोलिस आणि पालिका प्रशासन झुकले!