देश

…म्हणून पाटीदार नेता हार्दीक पटेल बसला घरातच उपोषणाला!

गांधीनगर | पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकराने कुठेच उपोषण करायला परवानगी दिली नाही, म्हणून पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल घरातच उपोषणाला बसला आहे.

लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी सरकारची परवानगी मागीतली, सरकारला,पोलिसांनी विनवण्या अर्ज केले. तरिही आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही, तसंच आमच्या 16 हजार समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यामुळे असं करण्यापेक्षा सरकारनं आम्हांला गोळी घालावी, अशी तीव्र प्रतिक्रिया हार्दीक पटलेनी दिली.

दरम्यान, हार्दिक पटेलचं घरातच बेमुदत उपोषण सुरू असून त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांनी बैठक बोलावली; नालासोपाऱ्यातील कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता

-शिख दंगलीला राहुल गांधींना जबाबदार धरता येणार नाही, त्या वेळेस ते 13-14 वर्षाचे होते!

-काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे- मेहबूबा मुफ्ती

-माझं नाव अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता!

-ज्यांनी भाजपला सत्तेत बसवलं तेच आता खाली खेचतील; मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या