महाराष्ट्र मुंबई

वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

मुंबई | अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मोठा खुलासा केला आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटर वरून 126 मीटर करण्यात आली आहे. कारण गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जावा, असं आव्हाडांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुतळ्याची उंची कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात माहिती दिली होती. त्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले

-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या