सातारा | आम्ही टोलनाका बंद करावा म्हणून आंदोलन केले की पोलिस आमच्यावरच 307 चे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे आम्ही आंदोलन करत नाही, असं साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पण आम्ही रस्त्यांची दहा कामे सुचवली तर चारच कामे मंजूर होतात, त्यामुळे रस्त्यांच्या कामांना पुरेसा निधीही मिळत नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, साताऱ्यातील रस्त्यांची अवस्था काय आहे हे सर्वांना माहिती आहे, तरीही टोलनाके सुरूच आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान
-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा
-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात