बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर माझ्या बापाची औलाद सांगणार नाही; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा

पुणे | रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही, अशी टीका कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने गुन्हे दाखल केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या जामिनात राजकीय दबावाने गुन्हे दाखल झाल्याचं म्हटलं आहे.

राज्य सरकारने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावं, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं, असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘या’ SUV ने विक्रीबाबतचे मोडले सर्व रेकॉर्ड, 4 महिन्यात इतक्या हजार गाड्या बुक

“स्वार्थासाठी कोण काम करतय, हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती”

धक्कादायक! शिंक आली म्हणून सरकारी कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

अमेरिकेतील जोडप्यानं चक्क धोतर आणि साडी नेसून केलं स्कीइंग; पाहा व्हिडीओ

सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी मोदी सरकारचा दबाव?; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More