मुंबई | झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील 300 रुपये नसणाऱ्या राधिकानं 300 कोटींची कंपनी घेतली असं दाखवलंय. त्यामुळे नेटकऱ्यांनी राधिकाला चांगलंच ट्रोल केलंय.
गुरुनाथ सुभेदार ज्या कंपनीचा सीईओ होता ती कंपनी राधिकानं विकत घेतली आहे. त्यामुळे जबरदस्त जोक्स व्हायरल झाले आहे. एवढंच नाही तर तिच्या फोटोचे विविध मीम्सही व्हायरल झाले आहे.
दरम्यान, सिरीयल संपेपर्यंत आता राधिका बहुतेक अंबानीची रिलायन्स कंपनी सुद्धा विकत घेईल, असं म्हणत नेटकऱ्यांनी राधिकाला प्रचंड ट्रोल केलं आहे.
https://twitter.com/ThisisGyanchod/status/1003612260865060864
महत्त्वाच्या बातम्या-
-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे
-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली
-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद
-टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल
-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे