बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आवरा रे कोणीतरी! महिला पुरूषाच्या पाठीवर बसली अन्…; व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

मुंबई | सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ रोज व्हारयल होत असतात. त्यामुळे नेटकरीही व्हायरल झालेले व्हिडीओ मोठ्या उत्साहने पाहत असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे. ते पाहून आपल्याही हसु आवरता येणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अतिशय मजेशीर किस्सा घडला आहे. एक महिला एका पुरूषासोबत डान्स करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या लोकांसमोर आले. त्यानंतर त्या दोघांनी डान्स करायला सुरूवात केलं. दोघेही डान्स करण्यासाठी अतिशय उत्साही असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र डान्स करता करता ती महिला पुरूषाच्या पाठीवर जाऊन बसली त्यानंतर त्या पुरूषाचा तोल गेला आहे आणि ते दोघेही जोरात खाली पडले. त्यामुळे हे बघून अनेकांना हसू आलं.

डान्स करता करता ते दोघ खाली पडल्यावर त्यावेळी त्यांची चांगलीच फजिती उडाली आहे.  खाली पडल्यावर अनेकांना हसू आलं परंतू ती खाली पडलेली महिला नंतर उठून पुन्हा एकदा आनंदाच्या भरात उड्या मारताना दिसत आहे. त्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

दरम्यान, या दोघांचा व्हि़डीेओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील यावर भन्नाट प्रतिक्रिया देिल्या आहेत. संबंधित जोडप्याने  व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

थोडक्यात बातम्या-

प्रेम म्हणजे प्रेम असतं! घटस्फोट घ्यायला कोर्टात गेले अन् पुन्हा पडले प्रेमात, वाचा सविस्तर

जर ‘हे’ केलं नाहीतर बँकिग सेवेत येणार अडचण; SBI कडून ग्राहकांना अलर्ट

दिलासादायक!’लसींचे दोन डोस घेतलेल्यांना…’; तज्ज्ञांनी केलाय महत्त्वाचा दावा

आघाडीत पुन्हा ठिणगी???; भर बैठकीत शिवसेनेचा ‘हा’ आमदार मदतनिधीवरून भिडला भुजबळांना!

“आंबेडकरी समाजावरील पोस्ट महागात, ‘या’ अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More