Top News

57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक

सोलापूर | 57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; अशा शब्दात आता मराठा समाज आक्रमक होताना पहायला मिळतोय. राज्यभरात एसटी बस पेटवण्याचे प्रकार सुरु आहेत. 

सोलापूर-बार्शी रस्त्यावर एसटी बस पेटवण्यात आली आहे. बसमधील सर्व प्रवाशांना उतरवून ही बस जाळण्यात आल्याची माहिती आहे. 

दरम्यान, परळीत गेल्या चार दिवसांपासून मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी मराठे आता रस्त्यावर उतरले आहेत. 

https://twitter.com/sunny_gade/status/1020631103164559362

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये; सोलापुरात मराठे आक्रमक

-मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

-परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन

-मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

-पुण्यात दोन मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या