सोलापूर | सोलापूर बंदला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांनी मराठा मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे मोर्चेकरी सकाळपासून शिवाजी चौकात जमले होते. तेव्हा मोर्चेकऱ्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज केला.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची धग दिंवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी केली जातेय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड!
-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!
-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!
-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना
-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!