लखनऊ | उत्तर प्रदेशातील एका पोलीस शिपायाने कुटुंब विस्तारासाठी सुट्टी हवी, असा गमतीशीर अर्ज केला आहे. त्याने केलेल्या या अर्जाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोम सिंह असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
दरम्यान, शिपायाने 30 दिवसांची सुट्टी मागणी केली होती, मात्र हे गमतीशीर कारण वाचून ठाणेदाराने शिपायाला 45 दिवसांची सुट्टी मंजूर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं
-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य
-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!
-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ
-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”
Comments are closed.