नवी दिल्ली | दिल्लीतील काही लोकं मला टोमणे मारत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांसाठी आयुषमान भारत योजना लाँच केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “दिल्लीतील काही लोक मला सातत्त्याने टोमणे मारतायत आणि अपमान करतायत. अशा लोकांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत.”
पंतप्रधान म्हणाले, “अशा लोकांना मला एक सांगायच आहे की, जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचं उदाहरण आहे.” पंतप्रधान मोदी यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे हा टोला लगावला असल्याचं बोललं जातंय.
काही राजकीय लोक सारखं लोकशाहीवर लेक्चर देत असतात, असाही टोलाही मोदींनी लगावलाय.
थोडक्यात बातम्या-
सांगलीतील 16 लाखांचा बकरा गेला चोरीला!
…अन् फॅनच्या फूड स्टॉलला सोनू सूदने दिली सरप्राईज विझीट!
मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ‘या’ कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं!
विराट कोहली नाही तर ‘हा’ ठरलाय सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!