मनोरंजन

“सोशल माध्यमांवर काहींनी मला श्रद्धांजली वाहिली मात्र मी एकदम ठीक आहे”

मुंबई | ‘आई माझी काळूबाई’, या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन झालं होतं. त्यावेळी या मालिकेच्या सेटवरील 22 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनाही कोरोनाची लागण झाल्याची अफव पसरली होती. यावर खुद्द अलका कुबल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मला कोरोनाची लागण झाली नाही. सोशल माध्यमांवर काहींनी मला श्रद्धांजली वाहिली मात्र मी एकदम ठीक आहे, असं अलका कुबल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अलका कुबल यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) on

महत्वाच्या बातम्या-

राऊत- फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

“महामारीच्या काळातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली”

“उद्या फडणवीस अजित पवारांची आणि शरद पवारांची देखील भेट घेऊ शकतात”

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची दोन तास भेट!; राजकीय चर्चेला उधाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या