बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सगळीकडे थैमान घातलं असताना दुसरीकडे ओमिक्राॅनच्या व्हेरिएंटनं चिंतेत भर पाडली आहे. ओमिक्राॅनची (Omicron) रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. यातच एका टाइम ट्रॅव्हलरच्या (Time Traveller) दाव्यानं खळबळ माजवली आहे.

सध्या ख्रिसमसचा (Chrismas) माहोल सगळीकडे पहायला मिळत आहे. त्यामुळे ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. यातच ख्रिसमसविषयी टाइम ट्रॅव्हलरनं दावा व्यक्त केला आहे. यामुळे आता चिंतेत आणखी एक भर पडली आहे.

ख्रिसमसदिवशीच अशी काही मोठी घटना घडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण जग हादरेल असा धक्कादायक दावा या टाइम ट्रॅव्हलरनं केला आहे. त्यामुळे आता काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, असे अनेक टाइम ट्रॅव्हलर अनेक दावे करत असतात. त्यातलं काय खरं काय खोटं म्हणून लोक विश्वास ठेवत नाही. मात्र प्रत्येकाला भविष्यात काय होणार याची उत्सुकता असते त्यामुळे लोक या गोष्टी एकत असतात. या टाईम ट्रॅव्हलरनं केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे हे आता येणाऱ्या काळातच कळेल.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

“सरसकट निवडणुका रद्द करा”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक भूमिका

“सुशांत तुझी आज आठवण येते”; सारा अली खानने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More