बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डान्स करताना उर्वशी रौतेलासोबत नको ते घडलं, पाहा व्हिडीओ

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हनी सिंगच्या ‘लव डोस’ या प्रसिद्ध अलबम साँगनंतर उर्वशी आणि हनी लवकरच ‘लव डोस’ या गाण्याचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. या गाण्याची घोषणा करण्यासाठी उर्वशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये उर्वशी रौटेला डान्स करत असल्याचं दिसतंय. मात्र डान्स करताना अचानक तीचा ड्रेस खाली घसरतो. यानंतर लोकांचं लक्ष याकडे न जाण्यासाठी हनी सिंग जोरात नाचू लागतो आणि लोकांच लक्ष त्याच्याकडे वेधून घेतो. हा व्हीडिओ स्वतः उर्वशीने तीच्या इंस्टावर शेअर केला असून खुद ही फिसल गया, क्या करु?, असं कॅप्शन या व्हिडीओला तिने दिलं आहे.

दरम्यान, या आधीसुद्धा ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस असाच प्रकार उर्वशी सोबत घडला होता. तेव्हा अभिनेता रितेश देशमुखने सांभाळून घेतल्याचं पहायला मिळालं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; नवनीत राणांचं अमित शहांना पत्र

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

राज्याचे गृहमंंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार? जयंत पाटील म्हणाले…

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More