बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंडपात नवऱ्याला बघताच नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | रोज सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच अनेक वेळा कोणाच्या तरी लग्नातला एखादा किस्सा फारच चर्चेत येतो. अशाचप्रकरे एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी नवऱ्याला बघताच क्षणी जे करते ते पाहून सर्वांनाच प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हिडिओत नवरा उभा राहिलेला दिसत आहे आणि नवरीला त्याच्या जवळ हळूहळू आणलं जात आहे. नवरी येताना पाहून अनेकांना ती कदाचित किती सोज्वळ, नाजूक आहे असं वाटू शकतं. मात्र ती नवऱ्याच्या जवळ आल्यानंतर जे करते ते पाहून अनेकांना तिला नेमका राग तरी कसला?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नवरी मंडपात येताना एका हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन येते. ते पाहून अनेकांना वाटलं असेल की ती नवऱ्यावर पुष्प वर्षाव करण्यासाठी घेऊन आली आहे. मात्र सर्वांचा गैरसमज लगेचच दूर होतो. नवरी सरळ फुलांच्या पाकळ्या नवऱ्याच्या तोंडावर फेकून मारते. एवढं होऊन देखील नवरा गप्प उभा राहतो.

दरम्यान, लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. ती आणखी खास करण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र अनेक जण काहीतरी विशेष करण्याच्या नादात काहीतरी भलतंच करून बसतात आणि त्याची मग सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. असाच काहीसा गंमतशीर हा व्हिडिओ आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

आश्चर्यच! 24 हजार वर्षापुर्वीचा ‘तो’ जीव पुन्हा जिवंत झाला; जगभरातील शास्त्रज्ञही चकीत

सकारात्मक बातमी! देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यावर पसरली धुक्याची चादर, पाहा व्हिडिओ

फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार

‘या’ शहरात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच; आतापर्यंत तब्बल 100 जणांचा मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More