बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेहरा झाकलेल्या ‘या’ महिलेने तरुणासोबत केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी कोणाच्या कलाकृतीचा तर कधी हास्यास्पद व्हिडीओ व्हायरल होतात. अशातच एका आगळ्या- वेगळ्या व्हिडीओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे

या व्हिडीओमध्ये एका महिलेने तिचा चेहरा झाकला आहे. तसेच तिने एका मुलाचे हात मागे बांधून ठेवले आहेत. या व्हिडीओमध्ये मुलाची हत्या करण्यात येणार आहे, असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. अशातच व्हिडीओमध्ये उभी असलेली महिला हात समोर करुन काहितरी विध्वंसक कृत्य करत असल्याचा आपल्याला संशय येतो.

हा मुलगा अतिशय घाबरला असून या महिलेच्या तावडीतून स्वत:ची सुटका कशी करुन घ्यावी याचा तो विचार करत आहे. मात्र  या व्हिडीओमध्ये पुढे एक गंमत पहायला मिळते. महिला समोर बसलेल्या मुलाची हत्या करत नसते. तर समोर बसलेल्या मुलाचे ही महिला टुथब्रशने दात घासत आहे.

दरम्यान, सर्वात आधी हा व्हिडीओ आपल्या आंगावर काटा आणतो. मात्र त्यानंतर पुढे अगदीच मजेशीर आणि खळखळून हसवणारा असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे यबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by sree130920 (@sree130920)

थोडक्यात बातम्या-

भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन!

“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये येतील, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय”

“…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली असती”

‘नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी’; आनंदराव अडसूळ आक्रमक

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More