देश

सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…

Photo- pixabay

मुंबई | सांभाळ कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा विचार केंद्र सरकर करत आहे. नव्या कायद्यानुसार सुन, जावई आणि दत्तक मुलांवरही घरातील ज्येष्ठांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असणार आहे. 

आताच्या कायद्यानुसार फक्त मुलगी आणि मुलावर पालकांचा सांभाळ करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्यास जावई विचारत नाही. मुलाचा मृत्यू झाल्यास सून विचारत नाही, अशी अनेक प्रकरणे समोर आली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सांभाळ कायद्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने पालक शांत राहून सर्व सहन करतात. मात्र आता या कायद्यामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-शरद पवारांवरुन काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घमासान

-आधीच्या सरकारला जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं- मोदी

-व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी सक्तीची

-विरोधकांनी शरद पवारांपासून सावध रहायला हवं- शिवसेना

-एकदा हे राज्य हातात देऊन तर बघा, कोणी रडताना दिसणार नाही- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या