बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मिस यु आई’ म्हणत एअरपोर्टवर गेला अन् आईनी चपलेने धुतलं; पाहा मजेशीर व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवीन व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत असतात. पण यातील काही व्हिडीओ मनाच्या सोम्य कोपऱ्याची जागा घेऊन जातात. अशातच आता मायलेकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. विमानतळावर आपल्या आईला आणयला गेलेल्या मुलाला आईने सर्वांसमोरच धु धु धुतल्याचं पहायला मिळालं. (son went to the airport and washed my slippers)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय. हा व्हिडीओ अन्वर जिबावी (Anwar Jibavi) या तरुणाने त्याच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. त्यात एक तरूण परदेशातून परतणाऱ्या आपल्या आईला आणण्यासाठी विमानतळावर जातो. तो विमानतळाच्या अरायव्हल गेटवर उभा राहतो. त्याच्या हातात एक पुष्पगुच्छ आणि एक पोस्टर असतं. तितक्यात त्याला आपली आई दिसते.

आई दिसताच हातात ‘वी मिस यू’ असं लिहिलेला पोस्टर आणि मिस यु आई म्हणत पुष्पगुच्छ घेऊन तो आईकडे धावतो. आपल्या मुलाला पाहताच आईने थेट चप्पल काढली आणि सर्वांसमोर धु धु धुतलं. त्यावेळी विमानतळावरचे लोक देखील हसताना दिसत होते.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओला चांगलीच प्रसिद्ध झाला आहे. मात्र, तरूणाच्या आईने त्याला पाहताच का मारलं?, असा सवाल देखील आता उपस्थित होताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Anwar Jibawi (@anwar)


थोडक्यात बातम्या-

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

चक्रीवादळाचा धोका! ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

योगी सरकारचा गजब कारभार! उद्घाटनात नारळ फोडायला गेले अन् रस्ताच फुटला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More