गायक कैलाश खेरवर गंभीर आरोप; माझ्या मांडीवर हात ठेवला अन्…

मुंबई | गायक कैलाश खेरवर सुप्रसिद्ध गायीका सोना मोहपात्रा हिने गंभीर आरोप केले अाहेत. तीने ट्विटकरून कैलाश खेरवर आरोप केले आहेत.

‘एका कॉन्सर्टच्या दरम्यान कैलाश खेर यांची भेट झाली. यावेळी बोलताना त्यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला आणि म्हणाले तू खूप सुंदर आहे. बरं झालं तू एका गायकाला भेटली (मोहपात्रा यांचे पती राम) ना की कोणत्या अभिनेत्याला. असे म्हणून ते तत्काळ तिथून निघून गेले. असं तीनं पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसंच, हा एवढा बिनलाजा माणूस आहे की स्वत:ला एकदम सिंपल म्हणतो. बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कार्यक्रमाला गेली असताना कैलाश खेर सातत्याने मला फोन करत होते परंतु मी त्यांचा फोन उचलला नाही. अंसही तीनं पुढच्या टविटमध्ये म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत- जयंत पाटील

-अनुपची अग्निपरिक्षा; ज्यांच्यासाठी खेळला आता त्यांच्याच विरोधात खेळणार

-एका पायानेच तो 10 किलोमीटर धावला; अन झिंगाट गाण्यावर बेधुंद नाचला- पाहा व्हिडिओ

-राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पक्का, यांची खुर्ची धोक्यात?, तर यांना मिळणार संधी?

-तिच्या आरोपात तथ्य असेल तर नानांवर कारवाई झालीच पाहिजे!