Loading...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; चौकशीसाठी पोलीस घरी

मुंबई | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनाक्षीवर 24 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सोनाक्षीला एक स्टेज शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी 24 लाख रूपये देण्यात आले होते. मात्र पैसे घेऊनही सोनाक्षी परफॉर्म करायला आली नसल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

Loading...

सोनाक्षीच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनाक्षीच्या मुंबईच्या घरी हजेरी लावली. मात्र सोनाक्षी घरी नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परताव लागंल आहे.

दरम्यान, सोनाक्षीवरील सर्व आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण सोनाक्षीच्या मॅनेजमेंटने दिली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

-धोनीला लवकरच भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु- संजय पासवान

पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माचं भावनिक ट्विट; म्हणतो…

Loading...

गेल्या वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला येता आलं नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

-“पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचा शिवसेनेचा निव्वळ स्टंट”

Loading...