सोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ

मुंबई | आॅनलाईन शाॅपिंग करणं अनेकांना धोक्याचं वाटत असतं. हाच अनुभव अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला देखील आला आहे. सोनाक्षी सिन्हाने अॅमेझॉनवरुन बोसचे हेडफोन मागवले असता तिला कुरिअरने चक्क नळाचे तुकडे घरी आले आहेत.

ट्वीट करून घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती तीने दिली आहे. मात्र  अॅमेझॉनकडून कुठलीही दखल घेतली जात नाही, असे दिसताचं तीने आणखी एक ट्वीट केलं आहे.

कुणाला नळाचे तुकडे घ्यायचे असतील तर सांगा, तेही 18000 रुपयांना, अशीही विचारणा केली आणि अॅमेझॉनलाही तीनं चांगलचं ऐकवलं.

दरम्यान, अॅमेझाॅनच्या हा सगळा प्रकार लक्षात येताच सोनाक्षीच्या ट्वीटला त्यांनी रिप्लाय केला आणि आपली चूक कबूल करून पुढील मदतासाठी डिटेल्सची मागणी केली.

महत्वाच्या बातम्या –

-प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

-…म्हणून ‘हॉकी इंडिया’च्या सीईओंनी त्या खेळाडूंना चक्क हाकलून लावलं!

-महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा सरकार करणार गौरव

-काॅमेडी किंग कपिल शर्मा चढला बोहल्यावर

-काँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार

-शुभमंगल सावधान… ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबंधनात