बळीराजाचं राजकारण होऊ नये; अभिनेत्री सोनालीची भावना

मुंबई | बळीराजाचं राजकारण होऊ नये, बास एवढीच देवा चरणी प्रार्थना., असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं म्हटलं आहे. तीने यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

शेतकरी लाँग मार्च मुंबईमध्ये धडकलाय. या लाँग मार्चच्या समर्थनामध्ये आज सोशल मीडियात #आक्रोश_बळीराजाचा हॅशटॅग मोहीम चालवण्यात आली. अनेकजण #KisanLongMarch हॅशटॅग वापरुन व्यक्त झाले.

दरम्यान, बॉलिवूडमधूनही आता शेतकऱ्यांच्या आक्रोशाबद्दल प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेता हेमंत ढोमेनेही यासंदर्भात ट्विट केलं आहे.