मुंबई | अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या कॅन्सरबाबत नवा खुलासा झाला आहे. तिनं आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यानं तिला कॅन्सर झाला, असं मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.
खूप उशीरा शरीर दुखत असल्याचं तिनं डाॅक्टरला सांगितलं, प्रकृतीकडे लक्ष न दिल्यानं तिचा कॅन्सर पुढच्या स्टेजवर पोहोचला आहे, असंही डाॅक्टरांनी सांगितलंय.
दरम्यान, तिचा कॅन्सर शेवच्या स्टेजला असला तरीही तिचा जीव वाचू शकतो, असं सोनालींन स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे
-…अन् विधीमंडळात अवतरले तुकाराम महाराज!
-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी
-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे
-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती