मनोरंजन

कॅन्सरच्या उपचारासाठी सोनालीनं केला ‘हा’ नवा हेअरकट

मुंबई | अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे, कॅन्सरच्या उपचारासाठी तिनं नवा हेअरकट केलाय. या हेअरकटचा फोटो तिनं स्वत: ट्विटरवर शेअर केला आहे.

माझी आवडती लेखिका इलाबेल अलेंडे म्हणते, प्रत्येक दिवस हा आता एक नवीन आव्हान घेऊन येत आहे. मी माझा अंतर्बाह्य सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतेय. माझा हा नवीन लूक माझा या आजाराशी लढा देण्याचाच एक प्रकार आहे, असं तिनं ट्विटमध्ये लिहिलंय.

दरम्यान, प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं तिला कॅन्सर झाला आहे, असं तिच्या मेडीकल रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील

-समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी

-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

-पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या