Sonali Bendre | अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही तिच्या आदांमुळे अनेकांची चाहती आहे. तिने तिच्या काळात चित्रपट कारकिर्दित मोठं पाऊल टाकलं होतं. त्याची आजही चर्चा आहे. मोठ मोठ्या दिग्गजांसोबत सोनालीने चित्रपट क्षेत्रात काम केलं आहे. मात्र आता सोनाली बेंद्रेवर (Sonali Bendre) आता पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर फिदा होता. त्याचा मध्यंतरी सोनाली बेंद्रेला (Sonali Bendre) घेऊन एक व्हिडीओ व्हायरल होत होता. त्याने त्या व्हिडीओत सोनालीने जर मला नकार दिला तर मी तिला किडनॅप करेल असं त्याने हसत हसत वक्तव्य केलं होतं. आता त्याचबाबात सोनालीने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
शोएब नेमकं काय म्हणाला होता?
हम साथ साथ है फेम अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर (Sonali Bendre) शोएब अख्तरने लग्नासाठी आपण मागणी घालतो असं वक्तव्य केलं होतं. तो एवढ्यावरचं थांबला नाहीतर त्यानंतर तो म्हणाला की, जर सोनालीने नकार दिला तर तिचं अपहरण करेल, असं तो मस्करीत म्हणत होता. आता या व्हिडीओबाबात प्रसिद्ध युट्यूबर शुभंकरने तिला प्रश्न केले आहेत. त्यावर तिने उत्तरं देखील दिली आहेत.
शोएबच्या त्या व्हिडीओवर सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया
सोनालीला शोएबने केलेल्या व्हिडीओबाबत विचारलं असता सोनालीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओमध्ये शोएबने केलेलं वक्तव्य हे कितपत खरं आहे त्याबाबत माहिती नसल्याचं सोनाली बेंद्रे म्हणाली. त्यावेळी अनेक खोट्या बातम्या पसरल्या जात असल्याचं सोनाली म्हणाली आहे.
त्यानंतर पुन्हा एकदा सोनालीला शोएब तुझा प्रचंड मोठा चाहता असल्याचा प्रश्न करण्यात आला. तो पुन्हा एकदा सोनालीची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यावर सोनालीने उत्तर दिलं की मी देवाची आभारी आहे की त्यांच्यामुळे माझं करिअर झालं, असं उत्तर तिनं दिलं आहे.
दरम्यान त्यानंतर आता शुभंकरने भारताच्या आणखी एका क्रिकेटरवर भाष्य केलं आहे. तो दुसरा तिसरा कोणीही नसून टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैना आहे. सुरेश रैनाला देखील सोनाली बेंद्रे आवडायची. तिचं नाव घेतलं तरीही तो लाजायचा असं शुभंकरने सोनालीला सांगितलं. तेव्हा सोनालीने यावर हसून आपला प्रतिसाद दिला आहे.
News Title – Sonali Bendre On Proposal Of Former Pakistani Cricketer Shoaib Akhtar Actress React On her old Viral video
महत्त्वाच्या बातम्या
“राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, एका इव्हेंटचे किती पैसे घेतात?”
सिद्धू मूसेवालाच्या आईने 59 वा वाढदिवस केला साजरा, पोस्ट व्हायरल
“…त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य उरणार नाही”; PM मोदी असं का म्हणाले?
“भाजपने पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं, मोदी प्रचारासाठी गल्लीबोळात फिरत आहेत”
“पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हे आरोप खोटे”; जयंत पाटील स्पष्टच बोलले