Top News

सोनाली बेंद्रेने मुलासाठी शेअर केला भावनिक व्हीडिओ!

मुंबई | अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी सोशल मीडियावर एक भावूक व्हीडिओ शेअर केला आहे. व्हीडिओखाली तिने आपल्या मुलागा रणवीरसाठी भावनिक मॅसेजही दिला आहे.

काय लिहिलं आहे सोनालीने?

माझा सुर्य, चंद्र, तारा आणि संपूर्ण आकाश. मी थोडी मेलोड्रामॅटिक होत असेन पण तुझ्या १३ व्या वाढदिवसानिमित्त तू यास पात्र आहेस. आता तु टिनएजर झाला आहेस. ही गोष्ट समजण्यास मला थोडा वेळ लागला. मी तुला नाही सांगू शकत की मला तुझा किती अभिमान आहे. तुझी बुद्धी, तुझा विवेक, तुझी ताकद, तुझा निष्पापपणा आणि तुझी मस्ती देखील. हॅप्पी हॅप्पी बर्थडे माझ्या मोठया झालेल्या बाळा. असे पहिल्यांदा होत असेल की, तुझ्या बर्थडेला आपण सोबत नाही आहोत. मला तुझी प्रचंड आठवण येते. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे नेहमीच आणि कायम… बिग हग…”

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या