मुंबई | अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या आठवणीत ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रियालिटी शोमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयला अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’या रियालिटी शोमध्ये एका स्पर्धकाने कॅन्सर पेशन्टच्या भूमिकेत सादरीकरण केले. ते पाहुन विवेकला अश्रू अनावर झाले.
दरम्यान, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज हा रियालिटी शो सोनाली जज करत होती. त्यानंतर तिला कॅन्सर झाल्याचं समजताच तिनं शो सोडला आणि उपचारासाठी न्युयाॅर्कला रवाना झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय
-रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर ‘हे’ परिणाम होतील
-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त
-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा
-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!