बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुहूर्त ठरला, सोनम कपूर चढणार बोहल्यावर

मुंबई | सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय. हे लग्न ९ ते १२ मेच्या दरम्यान जगातल्या सर्वात महागड्या शहरात म्हणजेच स्वीत्झरलॅंडच्या मॉन्ट्रो शहरात होण्याची शक्यता आहे.

सध्या सेलिब्रिटींमध्येही डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा ट्रेंड आहे. सोनम कपूर कदाचित पंजाबी स्टाईलने लग्न करण्याची शक्यता आहे.

सोनम जगातल्या सर्वात महागड्या शहरात स्वीत्झरलॅंडच्या मॉन्ट्रो मध्ये होण्याची शक्यता असल्याने चाहत्यांना सोनम कपूरच्या लग्नाची उत्सुकता लागलीय.

महत्त्वाच्या बातम्या –

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More