बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बऱ्याच वेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ती उघडपणे व्यक्त होतं असते. याचाच परिणाम म्हणजे तिला अनेक वेळा ट्रोल व्हावं लागतं. परंतु ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ती तिचं मत मांडत असते. यावेळी सोनमने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल. सध्या जगभरात लोकांचे प्राण घेणाऱ्या करोना व्हायरसला नियंत्रित करण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प वायफळ गोष्टींवर बडबड वरून वेळ व्यर्थ घालवत असल्याचं सोनम कपूरनं म्हटलं आहे.

मी इंग्लंड आणि महाराणी यांचा चांगला मित्र आणि हितचिंतक आहे. असं म्हटलं जातंय ती प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी राजघराणं सोडून ते कॅनडामध्ये कायमस्वरुपी स्थायिक झाले आहेत. आता त्यांनी अमेरिकेसाठी कॅनडा सोडलं आहे. मात्र ते येथे आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर जो खर्चाचा भार येईल तो आम्ही घेऊ शकत नाही. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था त्यांनाच करावी लागेल, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं होतं. त्यावर सोनमने संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, सोनमच्या या ट्विटनंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

माझा नवराच मला समलैंगिक समजत होता- सनी लिओनी

“राज्याचा कारभार अजितदादा चालवतयात, उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हमध्ये बिझी”

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरोधात पावलं उचलायला उशीर का केलात? सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

“इतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचं जगावर सावट”

28 मार्चच्या रात्री 2 वाजता अजित डोवाल मौलाना सादला भेटले, केली ही गोष्ट

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More