नवी दिल्ली | आइवन अयर दिग्दर्शित ‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अयरचा हा पहिला फिचर चित्रपट आहे.
चित्रपटात सोनी नावाची तरूणी असून ती दिल्ली पोलिसात आली आहे. सोनीच्या वरिष्ठ महिला ऑफिसर कल्पना आणि सोनीला पोलिस क्षेत्रात काम करताना सामोरे जावे लागलेल्या गोष्टींवर हा चित्रपट आहे.
दरम्यान, सोनी चित्रपटात नवीन चेहरे असून मुख्य भूमिका गीतिका ओहलियान आणि सलोनी बत्रा यांनी साकारल्या आहेत. किमसी सिंह आणि कार्तिकेय नारायण सिंह हे चित्रपटाचे निर्माते आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर
-चौकात उभी राहायची लायकी नाही अन् नगरसेवक होण्याचं स्वप्न बघता- महादेव जानकर
-स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!
-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!
-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना