Top News देश

हाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारलं गेलं- सोनिया गांधी

नवी दिल्ली | हाथरसमध्ये निर्दोष मुलीबरोबर जी अमानुष घटना घडली, तो आपल्या समाजावर कलंक आहे. हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला मारलं गेलं आहे, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हटलं आहे.

एक निष्ठुर सरकारद्वारे त्या सरकारच्या प्रशासनाद्वारे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या उपेक्षेद्वारे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गरिबाची मुलगी होणं काही अपराध आहे काय?, इतके दिवस सरकार काय झोपले होते का?, असा सवालही गांधींनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

चांगली बातमी! मुंबई डबेवाल्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

सुशांत सिंह राजपूतप्रकरणाबाबत रामदेव बाबांनी केला हा खळबळजनक आरोप; म्हणाले…

“आता आम्ही काहीच बोलणार नाही कारण आम्ही भाजपला विकले गेलेलो आहोत”

सीबीआय देखील आता हिंदुत्वाचे हत्यार बनलं आहे- अबू आझमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या