सॉरी सचिन सर… महेंद्रसिंग धोनीच माझ्यासाठी क्रिकेटचा देव!

पुणे | पुण्यात रंगलेला आयपीएलचा सामना पुण्याने सहज खिशात टाकत आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. मात्र या सामन्यातील एका पोस्टरनं सगळ्यांचं चांगलंच लक्ष वेधलं. पोस्टरवर लिहिलं होतं, “सॉरी सचिन सर… महेंद्रसिंग धोनीच माझ्यासाठी क्रिकेटचा देव आहे.”

Photo- BCCI

पुण्यात महेंद्रसिंग धोनीसाठी या सामन्यात झळकलेलं हे एकमेव पोस्टर नाही. अजूनही अनेकजण धोनीसाठीच हा सामना पहायला आल्याचं दिसलं.

Photo- BCCI
Photo- BCCI
Photo- BCCI
Photo- BCCI

फक्त पुण्याचा सामनाच नव्हे तर आयपीएलमध्ये झालेल्या पुण्याच्या प्रत्येक सामन्यात महेंद्रसिंग धोनीसाठी पोस्टर झळकले…

सामना- दिल्ली विरुद्ध पुणे

Photo- BCCI
Photo- BCCI
Photo- BCCI

कोलकाता विरुद्ध पुणे

 

Photo- BCCI

हैदराबाद विरुद्ध पुणे-

Photo- BCCI

 

Photo- BCCI

गुजरात विरुद्ध पुणे

Photo- BCCI
Photo- BCCI
Photo- BCCI
Photo- BCCI
Photo- BCCI
Photo- BCCI

बंगळुरु विरुद्ध पुणे-

Photo- BCCI
Photo- BCCI

आपल्याला ही बातमी आवडली तर खालील बटणांवर क्लिक करुन व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर शेअर करा अधिक बातम्यांसाठी आमचं फेसबुक पेज https://www.facebook.com/thodkyaat/ लाईक करा…